Wednesday, September 27, 2017

DONATE NOW

अगर आप राहत फौंडेशन भोकरदन के कार्ये मे भाग लेना चाहते है या कोई रकम (राशी) हमे देना चाहते है तो नीचे दिये होए खाते मे जमा कर सकते है
बँक का नाम : बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा : भोकरदन


खाता नंबर : 60292084116  आई एफ सी आई कोड : MAH0000270

RAHAT FOUNDATION BHOKARDAN
BANK NAME : BANK OF MAHARASHTRA
ACCOUNT NUMBER : 60292084116  
IFSC CODE : MAH0000270

Tuesday, June 27, 2017

झाडे लावून ईद साजरी करण्यात आली


झाडे लावतांना राहत फाउंडेशान चे अध्यक्ष अनिस भारती सोबत शेख बिलाल ,शेख फर्मान,शेख मुजीब 
झाडे लावून ईद साजरी करण्यात आली
राहत फाउंडेशन चा उपक्रम


भोकरदन शहरात राहत फौंडेशन भोकरदन च्या वतीने ५० झाडे लावून रमजान ईद साजरी करण्यात आली,झाडे आहे तर धरती आहे आणि धरती आहे तर माणूस आहे  या वेळी अनिस भारती यांनी सांगितले.या वेळी डॉक्टर शेख रइस यांचा मागदर्शन लाभला. या वेळी राहत फौंडेशन चे अध्यक्ष अनिस भारती ,डॉक्टर शेख रइस ,शेख मुजीब, शेख बिलाल,शेख फर्मान,सुनील गायकवाड,सलमान पठाण इत्यादी उपस्थित होते.

childrens day बाल दिवस